Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते’ कोंबडा आला का गं बाई’ हा नावाचा दंडार,संगीत कार्यक्रमाचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील नवेगाव वेलगूर येथे त्रीशक्ती युवा मंडळ नवेगाव कडून कोंबडा आला का गं बाई’ हा नावाचा दंडार – संगीत कार्यक्रम बाजारवाडी नवेगाव भव्य पटांगणावर आयोजित केले आहे.सदर आयोजित दंडार कार्यक्रमचा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

कोंबडा आला का गं बाई’ हा नावाचा दंडार – संगीत कार्यक्रमचा उदघाटन करतांना अजय कंकडालवार सोबत प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगर सेवक अहेरी,गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,रोहीत गलबले ग्रामपंचायत सदस्य,चंदू बेझंलवार अलापल्ली,स्वप्नील मडावी,रिंकू आत्राम,सचिन पांचार्या,प्रमोद गोडसेलवार,रामचंद्र आधे,भगवान गुरणुले,प्रवीण कोटरांगे,दिलीप कावरे,गजानन मोहुर्ले ,हरिभाऊ आत्राम,मोतीराम मोहूर्ले ,नागोराव साबुल,महादेव रेषे,रवी मडावी,अरविंद कंनाके,बालाजी रेशें,भिकरू रेसे,सुरेश महाडोरे, उशन निखुरे,लक्ष्मण झाडे,भारत सेंडे,महेश रिसे,देवराव माळावर,मारोती ओडेगवारसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close