Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मीचं कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत

एटापल्ली : तालुक्यातील वेनासर येथील प्रतिष्ठित नागरिक सुशील मुरेश मीचं  यांचे शासकीय आश्रम शाळेत कर्तव्य बजावत असताना इलेक्टिक शॉक लागल्याने  दुःख निधन झाला या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळे चे विलंब न करता आविसं काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी यांनी वेनासर येथे जाऊन येथिल मृतकाच्या मीज  परिवार चे भेट घेऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले आणि मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी प्रज्वल नागुलवार कॉग्रेस नेते,सुधाकर गोटा,सुरेश  मटामी,स्वप्नील कंनलवार,प्रशातभाऊ तेलकूटलावार, सैनु मट्टामी ,सुनील मडावी,नरेश गावडे,दलसू नरोटे,अडवेली कांदो,विलास कांदोमी, मैनु लेखामी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम,सचिन पंचार्यासह आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close