Uncategorized
काँग्रेसचे महासचिव अजय कंकडालवार यांनी घेतली प्रतिष्ठित नागरिक सुरेश राऊत यांची भेट व विचारपूस

अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक व आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेसचे कार्यकर्ते हरिबाबा राऊत यांचे वडिल सुरेश राऊत यांची त्यबेत ठिक नसल्याची माहिती माजी जि.प.अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच आज व्येंकटरावपेठा येथे त्यांची निवास्थानी जाऊन सुरेश राऊत यांच्या त्यबेती बाबत विचारपूस केले.
यावेळी माधव राऊत,शंकर सिडाम,नरेश गर्गम,पुनेश्वर वाघाडे,रवी कुळमुथे,गणेश कल्याडम स्थानिक आविसं,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



