काँग्रेसनेते अजयभाऊ यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी शहरातील विविध कार्यक्रम
अहेरी : येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती,गोरगरीब जनतेच्या आधारवड अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी शहरात विविध ठिकाणी मोठया उत्साहात पार पाडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांची व अजयभाऊ मित्र परिवारातील सर्व कार्यकर्ते – हितचिंतक आणि नगरपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त रुग्णांना फळ फाटप करण्यात आली आहे.तसेच अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आली आहे.
यावेळी हनमंतू मडावी सेवानिवृत्त वनसंवरक्षक व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,रोजा करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्य,सुरेखाआलम माजी सभापती पंचायत समिती अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,स्वप्नील मडावी,अशोक येलमुले,सां.का,राजू दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,नरेश गर्गाम काँग्रेस नेथे,कवडू चलावार,तस्सू भैय्या,सलाम मामु,चंद्रकांत बेजलवर,विलास,अजु पठाण,गलबले नगरपंचायत नगरसेवक अहेरी,महेश बाकेवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,शंकर धंडकेवार,राकेश सडमेक,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गे,उषा आत्रम ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली,महेश गेडाम,सपना नैताम काँग्रेस कमिटी महिला तालुका अध्यक्ष अहेरी,वंदू दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव बु,कुमार गुरूनुले,कैलाश दुर्गे,संजय गोंडेवार राकेश अल्लुरवारसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.